अभिनेत्री शिवानी बावकर सध्या हिमाचलमध्ये तिच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करताना दिसतेय. पाहूया तिच्या या ट्रिपचे खास फोटोज आणि व्हिडीओज. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale